राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन, राजकारणातील धुरंधर, संघर्षशील व्यक्तिमत्त्व आणि आपल्या वक्तृत्वाने अनेकांची मने जिंकणारे कसबा बावडा येथील जेष्ठ व्यक्तिमत्व श्री. विश्वास चंदर नेजदार (अण्णा) यांचे निधन झाले.
ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णांनी सतत आवाज उठवला. त्यांच्या जाण्याने आमच्या राजकीय प्रवासात, संघर्षात साथ आणि मार्गदर्शन करणारे जेष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अण्णा आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली!
- ना.सतेज ( बंटी) पाटील पालकमंत्री ,कोल्हापूर
-- आ.ऋतुराज पाटील
Comments