कळंबा येथील जेष्ठ नागरिकांसाठी आज 'जेष्ठ नागरिक सेवा संघ विरुंगुळ केंद्राच्या नूतन हॉलचे' उदघाटन करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या घराजवळच पूरक अशा सर्व सुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.या कार्यक्रमावेळी या प्रभागातील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला व आशीर्वाद घेतला.
या कार्यक्रमास, नगरसेविका सौ. प्रतीक्षा धीरज पाटील, धीरज पाटील, शंकरराव भोला, विलास कुलकर्णी, प्रभाकर जाधव तसेच भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments