- Nilesh Patil
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या दुधाळी येथील व्यायाम शाळेला आज भेट दिली.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या दुधाळी येथील व्यायाम शाळेला आज भेट दिली. या व्यायाम शाळेच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासकीय पातळीवर मी प्रयत्न करत असून लवकरच ही व्यायामशाळा पूर्वरत करण्याचा माझा संकल्प आहे.
0 views0 comments