आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या संकल्पनेतून कळंबा तलावाचे संवर्धन करण्यात आले आहे.
आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या संकल्पनेतून कळंबा तलावाचे संवर्धन करण्यात आले आहे. आज याच कळंबा तलावाची पाहणी करून येणाऱ्या काळात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाबद्दल स्थानिकांशी चर्चा केली.
Comments