आज जनता कर्फ्यूला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतू, पुढील काही दिवस हे अत्यंत संवेदनशील आहेत यासाठी आज मध्यरात्रीपासून राज्यासह जिल्ह्यामध्येही कलम १४४ लावण्यात येणार आहे. तर माझी सर्व कोल्हापूरकरांना ही नम्र विनंती आहे की प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतरी प्रयत्न करत आहे, याला आपणही सहकार्य करून कोरोना विरुद्धचा हा लढा यश्वस्वी करूयात..
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील
Comentarios