आज राजारामपुरी 5 व्या गल्ली येथील 'कॉफी अँड मोअर'च्या नूतन शाखेचे उदघाटन करण्यात आले.
- Nilesh Patil
- Feb 5, 2021
- 1 min read
आज राजारामपुरी 5 व्या गल्ली येथील 'कॉफी अँड मोअर'च्या नूतन शाखेचे उदघाटन करण्यात आले. श्री. योगेश पाटील आणि श्री. विशाल यादव यांनी सुरू केलेल्या या ब्रँडच्या 6व्या शाखेचे उदघाटन करताना मला मनस्वी आनंद झाला. कोल्हापुरातील युवक-युवतींचा स्वयंरोजगाराकडे वाढणारा कल दिलासादायक असून जिल्ह्याच्या प्रगतीसाठी चालना देणारा आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments