top of page
Search

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार साहेब यांची मंत्रालयामध्ये ग्रामविकासमंत्री....

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार साहेब यांची मंत्रालयामध्ये ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब व आ. चंद्रकांत जाधव यांच्या समवेत भेट घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भातील निधीची तरतूद करण्याची विनंती केली.0 views0 comments
bottom of page