top of page

आज पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील जवान सुनील काळे शहिद झाले.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 23, 2020
  • 1 min read

आज पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील जवान सुनील काळे शहिद झाले. भारतमातेच्या संरक्षणासाठी त्यांच्या अतुलनीय बलिदानास नमन व भावपूर्ण श्रद्धांजली.💐



 
 
 

Comments


bottom of page