आज कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील रामानंदनगर येथील ओपन स्पेसमध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या खासदार विकास निधीतून ३० लाख रुपयांची विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी गार्डन, वॉकिंग ट्रॅक, कंपाउंड वॉल तसेच ओपन जिम आणि ऑक्सिज पार्क साकारण्यात येणार आहे.
यावेळी, खासदार संजय मंडलिक, नगरसेवक सुनिल पाटील, सुरेश कुऱ्हाडे, नितीन पाटील, संतोष जरग, सतीश भाले, शेखर मंडलिक, संजय पाटील, हेमंत गुरव, प्रमोद भोपळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments