top of page

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सानेगुरुजी वसाहत भागातील एकजुटी मंडळ, इंद्रप्रस्थनगर,..............

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Oct 18, 2020
  • 1 min read

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सानेगुरुजी वसाहत भागातील एकजुटी मंडळ, इंद्रप्रस्थनगर, शिवराम पोवार, काशीद कॉलोनी, राजोपाध्याय नगर, कृपासिंधुनगरी आणि लक्ष्मी बलवंतनगर येथील अंतर्गतरस्ते कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.

यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, भिकाजी गावकर, बाबुराव भुरके, कुंडलिक साखळकर, हणमंत गणबावले, रंगराव ताटे, विनायक फाळके, किरण पाटील, मधुकर रामाने, सुवर्णा महादेव मोरे, माया तगारे, संध्या क्षीरसागर, उर्मिला सोनूर्लेकर, हेमंत जाधव, महेश सासणे, हिंदुराव पाटील, सुरेश सुर्वे, डी. डी पाटील, दिलीप कोंडेकर तसेच भागातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

- आमदार ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page