आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये, गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, क्रीडांगण विकास आणि सांस्कृतिक हॉल (सैनिक भवन) अशा एकूण ३५ लाख रुपये निधीच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, सौ. छायाताई सुभाषराव वाडकर, मा. सरपंच, भिकाजी चौगुले.मा.उपसरपंच जी.एन.पाटील, सुयोग वाडकर, सुभेदार विष्णू पाटील अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना, विठ्ठल वडींगेकर, प्रल्हाद पाटील, मच्छींद्र वडींगेकर, बी. डी.चौगले, सुभाष पाटील, विकास चौगले, अमृत पाटील, अक्षय देशमुख, दादू चौगुले, रविंद्र कांबळे, दिपक भाट, महादेव चौगले, साताप्पा सर्जेराव बोगार, संजय साखरे, विशाल पाटील, दाजीराज वाडकर, अजय वाडकर, प्रदीप संपकाळ, पवन चव्हाण, अभिजीत चौगले , विरमाता हौसाबाई चौगले, विरपुत्र अनिल चौगले उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments