कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे युवा नेते व प्रसिद्ध कवी श्री. मोहम्मद इम्रान प्रतापगडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब, राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, मालोजीराजे छत्रपती, आ. जयंत आसगावकर, अभय छाजेड, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आर.के.पवार, प्रल्हाद चव्हाण, सौ. सरलताई पाटील, संध्याताई घोटाणे, सचिन चव्हाण, संभाजी देवणे, सौ. शारदा देवणे, तौफिक मुल्लानी, श्रीमती भारातीताई नलवडे, एस. वाय.सरनाईक, बाबुराव चव्हाण, आनंदराव ठोंबरे-वस्ताद, संजयकाका जाधव, शंकर पाटोळे, अशोक पाटील, जे.एल. मामा, संजय शेटे, संजय माळी, श्रीकांत माने, सुहास यादव, सुनील काटकर, अनिल घाटगे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील
top of page
bottom of page
Comments