आज कसबा बावडा येथील संकपाळ नगर येथील झोपडपट्टी नियमित करणे व रहिवासीयांचे प्रॉपर्टी कार्ड संदर्भात..
- Nilesh Patil
- Jul 14, 2020
- 1 min read
आज कसबा बावडा येथील संकपाळ नगर येथील झोपडपट्टी नियमित करणे व रहिवासीयांचे प्रॉपर्टी कार्ड संदर्भात महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात सूचना दिल्या
यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, टीपीचे नारायण भोसले, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments