Search

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या शांतिनिकेतन ते मोरेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

आज अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या शांतिनिकेतन ते मोरेवाडी मार्गावरील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.


यावेळी, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक लाला भोसले, राजू साबळे, मोरेवाडीच्या सरपंच सौ. सुनंदा मोरे, सौ. मनिषा वास्कर, सौ. सुनिता जाधव, सौ. शिला परीट, युवराज माळी, शिकुणाल पाटील, विराज पाटील, किशोर आयरे, संदीप बिरांजे, राजू माने, सुनील शिंदे, दिपक शिंदे, गजानन शिंदे, राजेंद्र परीट, जेष्ट नागरिक मुरलीधर आळतेकर, सुरेंद्र गद्रे, बी.डी. पाटील, चंद्रकांत माळी, दिनकर चव्हाण, चंद्रकांत पाटील, सुलतान मुल्ला तसेच ग्रीन पार्क पार्क परिसरात नागरिक उपस्थित होते.


- आमदार ऋतुराज पाटील1 view0 comments